जाहिरात

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

Indian Polity (Marathi) Buy Now Online In Low Price


    • Authors M Laxmikant, Shrikant Gokhale
    • Translators Shrikant Gokhale
    • Language Marathi
    • Pages 947
    • Publish Year 2017
    • ISBN 13 9789384730932
    • Publishers K Sagar Prakashan

    About the book

    McGraw Hill Education च्या सौजन्याने एम. लक्ष्मीकांत यांच्या 'Indian Polity' या मूळ इंग्रजी संदर्भाच्या पाचव्या सुधारित व विस्तारित आवृत्तीचा सुलभ मराठी अनुवाद प्रस्तुत संदर्भाद्वारे विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध. विविध स्पर्धा परीक्षांच्या विशेषतः नागरी सेवा परीक्षांच्या विधार्थ्याना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
    या पुस्तकातील मुद्द्यांचे वैविध्य आणि व्याप्ती यांमुळे हे पुस्तक देशातील राजकीय, नागरी आणि घटनात्मक बाबींमध्ये स्वारस्य असणाऱ्या पदव्युत्तर परीक्षेच्या विध्यार्थ्यांसाठी, विद्वान संशोधकांसाठी, राज्यघटनेच्या अभ्यासासाठी व अध्यापकांसाठी बहुमोल ठरले आहे. मूळ इंग्रजी संदर्भाच्या पाचव्या आवृत्तीत सात नवी प्रकरणे तसेच चार नवीन परिशिष्टे समाविष्ट करण्यात आली असल्याने स्वाभाविकच या मराठी आवृत्तीत ती ओघानेच आली आहेत
    Download Demo Pdf File

    Buy On K'sagar Publication
    Buy On Bookganga.com
    Buy On Sharp Book Center
    Buy On Flifkart
    Buy On Amazon
    Buy On Nokarisandharbha.com
    Buy On Cart91.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Marathi13Book

Marathi13 Books वर आपले स्वागत आहे MPSC राज्यसेवा, PSI, STI, सहाय्यक पूर्व आणि मुख्य परीक्षा तयार करण्यासाठी पुस्तके वाचणे आवश्यक आहे.येथे आपण एमपीएससी परीक्षांसाठी संपूर्ण अभ्यास सामग्री यादी शोधू शकता.




एकूण पृष्ठदृश्ये

Contact Us

नाव

ईमेल *

मेसेज *